Sanjay Puram ✅
February 21, 2025 at 05:49 AM
🙏🏻🙏🏻
सन्माननीय सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यास हर्ष होत आहे की, आमचे राहते घरी *गृहप्रवेशाचे कार्यक्रम* आयोजित केले आहे.
अनावधानाने 👆🏻पत्रिका पोचू शकली नसेल, तरी हीच पत्रिका समजून आपण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, ही विनंती.
🙏🏻
*दि. 21 फेब्रुवारी, 2025*
-------
*दु. 12 वाजेपासून आपल्या आगमनापर्यंत*
------- *- स्थळ -* --------
*आमचे राहते घर, पुराडा. ता. देवरी, जि. गोंदिया.*
आमदार मा. श्री. संजय पुराम
६६- आमगाव-देवरी विधानसभा , महाराष्ट्र
सविता संजय पुराम
सदस्य, जि.प. गोंदिया
माजी सभापती, महिला व बालकल्याण जि.प. गोंदिया, महाराष्ट्र
🪻
1