
Sanjay Puram ✅
February 22, 2025 at 05:58 AM
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥
*श्री समर्थ रामदास नवमी*
निमित्त समर्थांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम!!
आमदार मा. श्री. संजय पुराम
६६-आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र