
Sanjay Puram ✅
February 22, 2025 at 10:57 AM
“हक्काचे घर, प्रत्येकासाठी!”
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण 2.0 अंतर्गत दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय केंद्रीय गृहमंत्री मा. श्री अमितजी शाह यांच्या शुभहस्ते आणि मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण तसेच 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण!
“घरकुल स्वप्न साकार – सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे!”
आमदार मा. श्री. संजय पुराम
६६- आमगाव-देवरी विधानसभा , महाराष्ट्र