3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
February 1, 2025 at 02:38 PM
Podcast हा उगवत्या जगाचा संदेश आहे. अनेक पत्रकार, उद्योजक, कलाकार आणि व्यावसायिक या क्षेत्राकडे वळले आहेत. अश्याच एका ध्येयवेड्या पत्रकार आणि कलाकार पण असणाऱ्या मराठी माणसाने पॉडकास्ट क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रवासाची एक रंजक कथा. ⭕ *3S Talk Podcast* ✅ *पॉडकास्टिंग; आजची संधी उद्याचे भविष्य | Podcasting: Today's Opportunity, Tomorrow's Future | 3STalk* तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर लाईक करा. https://youtu.be/Y_9wEKQ82vk

Comments