3 S TALK Podcast WhatsApp Channel

3 S TALK Podcast

197 subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
6/7/2025, 1:06:51 PM

https://youtu.be/RFbNDkB8QNA?si=5V-V9SAftv22My5D 📌नाते टिकवायला शिका! आवर्जून प्रत्येकाने ऐकावे अशी मुलाखत Ganesh Shinde Speech

Post image
Image
3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
6/4/2025, 11:45:07 AM

https://youtu.be/a8gJaca97XU?si=dgG6JXasCrENREUG 📌मैत्रिणी की बिझनेस पार्टनर? राधिका पंडित आणि राधिका कुलकर्णी यांनी IRIS Media Solution ही यशस्वी संस्था एकत्र उभी केली. या पॉडकास्टमध्ये त्यांनी उलगडलेली त्यांची जर्नी ही प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. ⚡Watch Full Podcast On Our YouTube Channel

Post image
Image
3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
5/29/2025, 3:53:33 PM

हे खरं आनंद देणार आहे.....आज पब्लिश झालेल्या आपल्या 3STALK च्या podcast चा संदर्भ देऊन लोकसत्ता ने बातमी द्यावी...हे खरच मनाला सुखावणारं आहे. congratulations 🎊 team 3S and Dnyanjyoti https://www.loksatta.com/manoranjan/television/aishwarya-narkar-said-that-she-faced-bad-comments-from-the-audience-for-playing-a-negative-role-ssm-00-5121122/ पुर्ण podcast लिंक 👇🏻 https://youtu.be/FHanhBdLZII?si=rc8BtY-M_j5l9zzD 📌अभिनय, आयुष्य आणि संघर्ष | Aishwarya Narkar यांची मनमोकळी मुलाखत सर्वांनी हा पॉडकास्ट नक्की बघा

3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
5/24/2025, 4:34:38 AM

https://youtu.be/sqSilwQzyKg?si=CEH6ZFOy8ygLAvb5 📌मंडळी आजच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते देशमुख सर यांनी "नवीन शिक्षण धोरण" वर सखोल मार्गदर्शन केले आहे. जर तुम्ही पालक असाल, शिक्षक असाल किंवा शिक्षणात स्वारस्य असलेले नागरिक असाल, तर हा पॉडकास्ट नक्की ऐका.

Post image
Image
3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
5/17/2025, 11:39:36 AM

https://youtu.be/-wzAOUrv6WU?si=ceCpxVxJyUdIDLrk 📌आजच्या पॉडकास्ट मध्ये IAS अधिकारी जय कुमार आडे यांचा प्रवास जाणून घेणार आहोत — MBBS करून वैद्यकीय अधिकारी बनल्यानंतरही त्यांनी IAS चा मार्ग निवडला. पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये न जाता त्यांनी ग्रामीण भागातून UPSC परीक्षेत AIR 300 मिळवली. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा, अभ्यासासाठी मोटिवेशन, जॉब सोडण्याचा निर्णय, इंटरव्ह्यू अनुभव आणि शारीरिक फिटनेसचा अभ्यासावर परिणाम — हे सर्व अत्यंत प्रेरणादायी पैलू त्यांनी शेअर केले आहेत. हा भाग नक्की ऐका, एक नवा दृष्टिकोन मिळेल

👍 1
3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
2/23/2025, 6:46:49 AM
Image
3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
2/8/2025, 10:36:43 AM

⭕ *3S TALK PODCAST* ✅ *Board Exam Tips | राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सुवर्णमोल मार्गदर्शन | टॉपर स्टडी सीक्रेट्स* https://youtu.be/Sbs5niNxGgw?si=DHSjJJGwxTHTJ6u1 https://youtu.be/Sbs5niNxGgw?si=DHSjJJGwxTHTJ6u1 https://youtu.be/Sbs5niNxGgw?si=DHSjJJGwxTHTJ6u1 ✅ *राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, डॉ. अ. ल. देशमुख यांच्याकडून बोर्ड परीक्षेसाठी खास मार्गदर्शन....अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीत अडचणी येतात, योग्य नियोजन आणि अभ्यास पद्धती माहित नसते. या व्हिडिओमध्ये डॉ. देशमुख सर टॉपर स्टडी सीक्रेट्स, वेळेचे व्यवस्थापन आणि स्मार्ट स्टडी टेक्निक्स सांगणार आहेत. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल.* 🎯 *विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या यशाचा पाया मजबूत करा!*

3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
2/26/2025, 10:44:08 AM

https://yt.openinapp.co/n4fdy

❤️ 1
3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
2/14/2025, 11:55:51 AM

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काळातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजी चे वापरकर्ते होते. स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांनी त्या काळातील तंत्रज्ञान कसे वापरले हे समजून घेतले तर आजही आपण विस्मयचकीत होतो. या सगळ्यांचे अभ्यासक पंकज फणसे यांनी या पॉडकास्ट मध्ये अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. लाईक आणि subscribe नक्की करा.https://youtu.be/qT35Gb1xOq8?si=Tp5niLoWmWRnpq27

3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
3/1/2025, 3:42:20 AM

आज पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ISBN हे शब्द परवलीचे शब्द झालेत. या सगळ्यांना एकत्रित पणे बौद्धिक संपदा हक्क (IPR)म्हणतात. IPR मुळे आपली कल्पनाच आपल्याला पैसा मिळवुन देऊ शकते. सोबतच याची माहिती नसल्यामुळे करिअर आणि पैश्याची हानी पण शक्य आहे. पण हे सर्वाना कळावे म्हणून या क्षेत्रातील अनुभवी मा.गणेश हिंगमिरे यांच्यासोबतच मारलेल्या या गप्पा..... नक्की बघा आणि subscribe पण करा. https://yt.openinapp.co/uu1ej

❤️ 1
Link copied to clipboard!