
3 S TALK Podcast
February 8, 2025 at 10:36 AM
⭕ *3S TALK PODCAST*
✅ *Board Exam Tips | राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सुवर्णमोल मार्गदर्शन | टॉपर स्टडी सीक्रेट्स*
https://youtu.be/Sbs5niNxGgw?si=DHSjJJGwxTHTJ6u1
https://youtu.be/Sbs5niNxGgw?si=DHSjJJGwxTHTJ6u1
https://youtu.be/Sbs5niNxGgw?si=DHSjJJGwxTHTJ6u1
✅ *राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, डॉ. अ. ल. देशमुख यांच्याकडून बोर्ड परीक्षेसाठी खास मार्गदर्शन....अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीत अडचणी येतात, योग्य नियोजन आणि अभ्यास पद्धती माहित नसते. या व्हिडिओमध्ये डॉ. देशमुख सर टॉपर स्टडी सीक्रेट्स, वेळेचे व्यवस्थापन आणि स्मार्ट स्टडी टेक्निक्स सांगणार आहेत. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल.*
🎯 *विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या यशाचा पाया मजबूत करा!*