3 S TALK Podcast
3 S TALK Podcast
February 14, 2025 at 11:55 AM
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काळातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजी चे वापरकर्ते होते. स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांनी त्या काळातील तंत्रज्ञान कसे वापरले हे समजून घेतले तर आजही आपण विस्मयचकीत होतो. या सगळ्यांचे अभ्यासक पंकज फणसे यांनी या पॉडकास्ट मध्ये अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. लाईक आणि subscribe नक्की करा.https://youtu.be/qT35Gb1xOq8?si=Tp5niLoWmWRnpq27

Comments