Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
February 8, 2025 at 02:00 PM
झाले माऊलींचे दर्शन, लाभले जन्माचे पुण्य ! श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जया एकादशी निमित्त श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले, महाराष्ट्रात सुख, शांती व समृध्दी नांदावी अशी मनोभावे प्रार्थना केली. #pandharpur #vithalrakhumai

Comments