Dattatray Bharane Official WhatsApp Channel

Dattatray Bharane Official

1.1K subscribers

About Dattatray Bharane Official

मा.ना.श्री. दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:35:12 AM

https://www.facebook.com/share/19Z6VwYGXX/?mibextid=xfxF2i

Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:54:03 AM
Post image
Image
Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 12:35:15 PM
Video
Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:54:04 AM
Post image
Image
Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:54:03 AM
Post image
Image
Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:54:25 AM

मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आज सकाळी भिगवण (ता. इंदापूर) येथे भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या संकटसमयी प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदतीचा लाभ मिळू शकेल.

Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/27/2025, 4:22:06 AM
Post image
Image
Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 12:35:30 PM

मागील दोन दिवसांपासून इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, घरे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज थोडीशी उघडीक मिळाल्यानंतर मी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. याच दरम्यान, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांना धीर दिला. राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी ठाम उभं आहे. प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. या संकटाच्या काळात प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.

Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:54:04 AM
Post image
Image
Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
5/26/2025, 4:54:03 AM
Post image
Image
Link copied to clipboard!