Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
February 9, 2025 at 11:24 AM
नागेश्वर स्पोर्ट क्लब च्या वतीने कै. भगवानराव भरणे व कै. विठोबा तात्या भरणे यांच्या स्मरणार्थ भव्य हौशी व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहिलो.

Comments