Dattatray Bharane Official
February 18, 2025 at 02:47 PM
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या "जनता दरबार" या लोकाभिमुख उपक्रमास उपस्थित राहून तिथे आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून त्या तक्रारींसंदर्भात कारवाईच्या सूचाना केल्या.
#जनतादरबार #जनतादरबारथेटसंवाद
https://www.facebook.com/share/p/1KpdiF3k9F/?mibextid=oFDknk