Dattatray Bharane Official
Dattatray Bharane Official
February 19, 2025 at 02:15 AM
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।। अशा रयतेच्या कल्याणकारी राजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना त्रिवार वंदन! सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #shivjayanti #chhatrapatishivajimaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #शिवराय

Comments