
Dattatray Bharane Official
February 27, 2025 at 06:29 AM
इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेवाच्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित राहिलो. महाशिवरात्रीच्या दिवशी इंदापूर शहरामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात इंद्रेश्वर महादेवाची यात्रा पार पडते. यावेळी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले.