
Dattatray Bharane Official
February 28, 2025 at 03:23 PM
*📍Bharanewadi*
*इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे उद्या दि. ०१ मार्च २०२५ रोजी स. ८ वा. पासून भरणेवाडी येथील निवासस्थानी आपल्या भेटीसाठी, आपल्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.*
*OFFICE OF DATTATRAY BHARANE*