Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
February 20, 2025 at 07:34 AM
शिवजन्मोत्सव समिती आणि समस्त नगरवासी अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त भव्य समुह नृत्य स्पर्धेच्या आयोजन प्रसंगी उपस्थित राहून विविध सादरीकरण बघितले आणि चमूंचा उत्साह वाढविला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाराजांचे संपूर्ण जिवन प्रेरणादायी असून आपण त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय!! - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

Comments