Rajkumar Badole ✅ WhatsApp Channel

Rajkumar Badole ✅

166 subscribers

About Rajkumar Badole ✅

माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा. Profile Managed By UDAAY Media Pune.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/26/2025, 3:13:18 AM
Post image
Image
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/26/2025, 3:13:18 AM
Post image
Image
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/27/2025, 5:06:48 AM
Post image
Image
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/26/2025, 3:13:22 AM

ऐतिहासिक घोडदौड करत आपला भारत देश आता चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती बनला आहे. याचनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या ‘मुख्यमंत्री परिषदे’त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे. तसेच,विकसित भारत २०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याची ग्वाही देखील यावेळी मा. अजितदादांनी दिली.

Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/26/2025, 3:13:17 AM
Post image
Image
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/27/2025, 5:06:34 AM

केंद्रीय मंत्री, संपूर्ण देशात आधुनिक रस्त्यांचे जाळे विणणारे माननीय नामदार श्री. नितीनजी गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/28/2025, 6:49:56 AM

महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी नवी दिल्ली येथे देशाचे सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-2025’ प्रदान केले. याप्रसंगी महाराष्ट्रामधील 6 मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी पद्म पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. यात स्व. डॉ. मनोहर जोशी (मरणोत्तर) - लोककार्य तसेच डॉ. विलास गजाननराव डांगरे - औषधी, श्रीमती अश्विनी भिड़े देशपांडे - कला, श्री अच्युत रामचन्द्र पालव - कला, श्री अशोक लक्ष्मण सराफ - कला, श्री सुभाष खेतुलाल शर्मा - कृषि यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपले अतुलनीय योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

Video
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/27/2025, 9:20:35 AM

पूजनीय, वंदनीय, मायमाऊली आजच्याच दिवशी आम्हाला पोरक करून गेली. माय तू आमच्या मनात, ध्यानात आणि आचरणात आहे. जगातील प्रत्येक स्त्री पुढे माते तुझा आदर्श आहे. बाबासाहेबांच्या यशात माते तुझा सिंहाचा वाटा आहे. माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

Post image
Image
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/26/2025, 3:13:17 AM
Post image
Image
Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
5/24/2025, 10:17:57 AM

यूके ची ब्रिटिश लायब्ररी ही जगातील सर्वांत मोठ्या लायब्ररीपैकी एक आहे आणि तिथे जवळपास १७ कोटी पुस्तके व इतर साहित्य उपलब्ध आहेत. ज्यात हस्तलिखिते, पांडुलिपी, स्टँप्स, पेंटिंग्स, साइंटिफिक जर्नल्स आणि वेगवेगळ्या कला आणि साहित्य क्षेत्रातील ३००० वर्षापासून वस्तू उपलब्ध आहेत. ज्यात वेद, त्रिपिटक, बायबल ची मूळ प्रति अशा खूप जुन्या मौल्यवान कलाकृती आहेत. त्याचसोबत शेक्सपीयर, लिओनार्दो द विंची, गुटेनबर्ग, महात्मा गांधीं अशा अनेक थोर व्यक्तींचे मूळ डायरी व इतर पुस्तके आहेत. दुसरीकडे भारतात ५ व्या शतकात समृद्ध असलेले प्राचीन ज्ञानकेंद्र म्हणजे नालंदा विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ, जिथे १०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असत आणि २००० शिक्षक विद्यादान करीत होते. तिथे ९००० ते १ कोटी पर्यंत हस्तलिखिते आणि पांडुलिपी होते. तीन पुस्तकालय होते. रत्नसागर, रत्नरंजन आणि रत्नादधी जे अनेक मंजिल उंच होते. चीनी यात्री युवानस्वोंग आणि इत्सिंग यांचे अनुसार हे पुस्तक संग्रहालय इतके विशाल होते की इथे वाचायला अनेक वर्षे लागतील. म्हणतात कि, जेव्हा बख्तियार खिलजी यांनी नालंदा वर आक्रमण केले आणि पुस्तकालयाला आग लावली ते अनेक महिने जळत होत्या. विद्वान म्हणतात नालंदा येथे ९००० ते १ कोटी पुस्तके होत्या. ब्रिटिश लायब्ररी किंवा नालंदा विद्यापीठ एक आधुनिक ज्ञानकेंद्र. एक प्राचीन ज्ञानकेंद्र. एक आधुनिक एक प्राचीन. एक आधुनिक समृद्ध एक प्राचीन बौद्धिक संपत्ती. - राजकुमार बडोले

Post image
🙏 1
Image
Link copied to clipboard!