
Rajkumar Badole ✅
February 20, 2025 at 09:28 AM
छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पळसगाव, बिर्री व घोटी येथे आयोजित सोहळ्यांना भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती निमित्ताने सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
जॉइन 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029Va93gFq35fM4rQcSis2r
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा
🚩
1