
Rajkumar Badole ✅
February 21, 2025 at 11:08 AM
दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर प्रतापगड येथे महाशिवरात्री यात्रा व ख्वाजा उस्मान गणी हारूनि उर्सच्या आयोजनाचा पूर्वतयारीचा आढावा संबंधी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. लायकरामजी भेंडारकर उपस्थित होते. यावेळी यात्रा परिसर “नो प्लास्टिक झोन” असणार असून आपण निसर्गाचा समतोल राखत आयोजन करूया असे मत व्यक्त केले.
जॉइन 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029Va93gFq35fM4rQcSis2r
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा