Rajkumar Badole ✅
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 22, 2025 at 05:00 AM
                               
                            
                        
                            माझे वाहनचालक श्री. विजयजी कुंभरे यांच्या कन्येचा विवाह प्रित्यर्थ्य आयोजित स्वागत समारंभ सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून नववधू - वरास आनंदी, समृद्ध आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि कुंभरे परिवाराचे अभिनंदन केले.
जॉइन  👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा