Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
February 22, 2025 at 11:26 AM
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याची बैठक माझे जनसंपर्क कार्यालय सडक अर्जुनी येथे संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शेतकरी, निवेदनकर्ते उपस्थित होते. बैठकीत वीज वितरण व्यवस्थेच्या अडचणी, सुधारणा आणि भविष्यातील नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना केल्या. जॉइन 👇🏻 https://x.com/rajkumarsbadole - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

Comments