Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
February 24, 2025 at 09:09 AM
शिवस्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अर्जुनी मोरगाव तालुका तर्फे स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी किल्ले प्रतापगड, पायथा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होतो. दरम्यान तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, माजी उपाध्यक्ष इंजि. यशवंतजी गणवीर, ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष किशोरजी तरोणे, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान किल्ल्यावरील स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलन करून गड-किल्ले स्वच्छ ठेवण्याचा संकल्प घेण्यात आला आणि इतिहास जतन व मातृभूमीचा अभिमान जपण्याचे आवाहन करण्यात आले. जॉइन 👇🏻 https://x.com/rajkumarsbadole - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा #ncp #shivswarajya

Comments