
Rajkumar Badole ✅
February 24, 2025 at 02:57 PM
शिवस्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अर्जुनी मोरगाव तालुका तर्फे स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी किल्ले प्रतापगड, पायथा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान किल्ल्यावरील स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलन करून गड-किल्ले स्वच्छ ठेवण्याचा संकल्प घेण्यात आला आणि इतिहास जतन व मातृभूमीचा अभिमान जपण्याचे आवाहन करण्यात आले.
जॉइन 👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा
#ncp #shivswarajya