
Rajkumar Badole ✅
February 24, 2025 at 03:18 PM
अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी/कोहळी येथे श्रीमती संगीता स्व. अशोकजी लंजे यांचे चिरंजीव शुभम आणि युवराजजी गहाने यांची कन्या चि. सौ. कां. नूतन तसेच युवराजजी लंजे तुलसीनगर/कोहमारा यांची कन्या सौ. मोनिका आणि मंगलदासजी गहाने रा. कोलारगाव/कोसबी यांचे चिरंजीव श्री. संदीप यांच्या विवाह प्रित्यर्थ उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
जॉइन 👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा