Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
February 24, 2025 at 03:29 PM
*रुजवू संस्कृती स्वच्छतेची* ✅ कचऱ्याचे ओला,सुका व घातक कचऱ्यात विलगीकरण करा: * ओला : भाजीपाला/उरलेले अन्न ई * सुका : कागद/प्लास्टिक ई * घातक : बॅटरी/औषधांचे उरलेले भाग ई 🤝 चला, एकत्र येऊन नवी सुरुवात करूया आणि अस्वच्छतेवर मात करूया! *एकच लक्ष्य शहरे स्वच्छ* स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी )2.0 नगर विकास विभाग

Comments