Rajkumar Badole ✅
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 26, 2025 at 05:08 PM
                               
                            
                        
                            महाशिवरात्रीच्या पावन पर्व पर प्रतापगड येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी उपस्थित राहून महादेव भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून सेवेत सहभागी झालो. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील प्रतापगड येथे मोठ्या संख्येने शिवभक्तांनी हजेरी लावली आणि भक्तिभावाने भगवान महादेवाचे दर्शन घेतले. श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
आपण सर्वांना महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा!! 
जॉइन  👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा
#shivratri #mahashivratri #mahadev #shiva #shiv #bholenath #harharmahadev #mahakal #lordshiva #omnamahshivaya #shivshakti #india #god #shivay #shivshankar #shambhu #shivji #bholebaba #mahakaal #mahakaleshwar #kedarnath #ujjain #shivika #krishna #bhakti #lord #shivbhakt #hanuman #love #bhole
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            💐
                                        
                                    
                                    
                                        1