Rajkumar Badole ✅
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 27, 2025 at 04:30 AM
                               
                            
                        
                            रुजवू मराठी भाषा, खुलवू मराठी भाषा, जगवू मराठी भाषा, येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल अशी सदैव राहो माझी मराठी भाषा. मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जॉइन  👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा
#marathibhasha #marathi #mumbai #maharashtra #mumbaikar #pune #marathikavita #marathimotivational #marathimanus
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            💐
                                        
                                    
                                    
                                        1