
Job JCS
February 15, 2025 at 04:32 PM
📣 Post Office GDS Bharti 2025 Job Update 📣
भारतीय डाक विभाग अंतर्गत 21413 जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे! या भरतीसाठी खालील पदांसाठी अर्ज मागविला जात आहे:
• GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
• GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
• डाक सेवक
पद तपशील:
एकूण जागा: 21413
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
संगणकाचे मूलभूत ज्ञान
सायकलिंगचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा:
03 मार्च 2025 रोजी उमेदवाराची वय 18 ते 40 वर्षे
(SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज फी:
General/OBC/EWS: ₹100/-
SC/ST/PWD/महिला: फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 03 मार्च 2025
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025
अधिक माहितीसाठी: 👉 https://jobjcslive.com/post-office-gds-bharti-2025/
ही सुवर्ण संधी नक्की घ्या आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका!