Job JCS
Job JCS
February 15, 2025 at 04:36 PM
📣 MUCBF Bharti 2025 Job Update 📣 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड (MUCBF) अंतर्गत 89 जागा भरतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये दोन भागात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत: 1. जी.पी. पारसिक सहकारी बँक लि., ठाणे – 70 जागा पद: ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी) शैक्षणिक पात्रता: B.Com. / B.Com. (Hons.) / BBA / BBM / BAF / BFM / BBI / BMS / B.Economics / BBS / B.Sc. (IT) / BE Computer / BCA वयाची अट: 18 ते 30 वर्षे (31 जानेवारी 2025 रोजी लागू) नोकरीचे ठिकाण: मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, नाशिक, गोवा (म्हापसा, मडगाव) तसेच कर्नाटक (बेळगावी, निपाणी) अर्ज फी: ₹1121/- 2. वसई डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लि., पालघर – 19 जागा पद: कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (क्लेरिकल ग्रेड) (शैक्षणिक पात्रता व इतर तपशील अधिकृत जाहिरातीत तपासा.) महत्त्वाच्या तारखा: • Online अर्जाची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025 (11:59 PM) • परीक्षेची तारीख: 23 मार्च 2025 अधिक माहितीसाठी: https://jobjcslive.com/mucbf-bharti-2025/ ही सुवर्ण संधी नक्की घ्या आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका!

Comments