Job JCS
Job JCS
February 23, 2025 at 06:41 AM
*रेल्वे ग्रुप D भर्ती 2025 – 32,438 जागांसाठी मेगा भरती!* रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने 2025 साठी 'ग्रुप D' पदांच्या 32,438 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. जर तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल, तर हा तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. यामध्ये असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅकमेंटेनर पदे समाविष्ट आहेत. *महत्वाची माहिती:* 📅 अर्ज सुरू होईल: 22 जानेवारी 📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 March 2025 🎓 *शैक्षणिक पात्रता:* 10वी उत्तीर्ण किंवा ITI 🎯 *वयोमर्यादा:* 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) 💼 *नोकरी ठिकाण:* संपूर्ण भारत *अर्ज शुल्क:* - सामान्य / OBC / EWS: ₹500 - SC / ST / ExSM / ट्रान्सजेंडर / महिला: ₹250 *महत्वाचे लिंक:* https://jobjcslive.com/railway-recruitment-board-rrb-group-d-recruitment-2025/) तुमच्या मित्र-परिवारासोबत ही माहिती शेअर करा आणि त्यांना त्यांच्या करिअरच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी मदत करा!

Comments