Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
February 19, 2025 at 05:03 AM
*१९ फेब्रुवारी २०२५ ―* *प्रबुद्ध भारत #डेली न्यूज बुलेटिन* 📰📰📰 1. केंद्र सरकारने रात्री उशिरा केलेली मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही भाजपची भित्री चाल - ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका 2. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची केलेली निवड म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि दृष्टिकोनाचा अपमान - ॲड. प्रकाश आंबेडकर 3. 18 मार्च रोजी EVM बाबत पुढील सुनावणी; वंचित बहुजन आघाडीच्या याचिकेवरून कोर्टाने निवडणूक आयोगाला पाठवली होती नोटीस 4. 76 लाख अतिरिक्त मतदाना प्रकरणी 18 मार्च रोजी निवडणूक आयोग काय भूमिका मांडते? याकडे सर्वांचे लक्ष; याचिकाकर्ते चेतन अहिरे यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू 5. लुंबिनी बाग, गोवंडी मुंबई येथे बौद्ध समाज संवाद दौरा बैठक संपन्न; बौद्ध बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 6. सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा! *#prabuddhbharat* *#newsupdate*
👍 ❤️ 11

Comments