Adv. Prakash Ambedkar Official WhatsApp Channel

Adv. Prakash Ambedkar Official

9.2K subscribers

About Adv. Prakash Ambedkar Official

Official channel of Adv. Prakash Ambedkar (Balasaheb) Operated by *Office of Prakash Ambedkar.*

Similar Channels

Swipe to see more

Posts

Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/21/2025, 5:44:38 AM

मुख्यमंत्री @Dev_Fadnavis नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेतृत्व, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला आगरी, कोळी समूहासोबत वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिले होते. नुकतंच या संदर्भातील आगरी, कोळी समूहाच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन ही मागणी पुन्हा केली आहे. या मागणीबद्दल केंद्रीय स्तरावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी आमची मागणी आहे. मागच्या सरकारने या संदर्भातल्या मागणीकडे दुर्लक्ष केले, किमान आपण तसे करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. रायगड जिल्ह्यातील उलवे, कोपर, पनवेल या पट्ट्यातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी, कोळी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे, या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी दि.बांनी लढा दिला आणि नेतृत्व केले होते. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पुन्हा एकदा नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. जर सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर आगरी, कोळी बांधवांसह वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येईल.

👍 ❤️ 🙏 💙 69
Video
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/20/2025, 11:47:15 AM

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात शिंदे गटासोबत युती केली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपसोबत युती केली. नागपूरच्या मौदा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली. यावरून स्पष्ट होते की, काँग्रेसचे "खाणे की दात और दिखाणे के और है" : उत्कर्षाताई रूपवते राज्य प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी

Post image
👍 ❤️ 💙 👊 👌 💯 🔥 😮 62
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 10:00:40 AM

*नागपुरात भाजप🟰काँग्रेस युती झाली आहे.* *नुकतीच नागपूरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली, आणि यामध्ये पारंपरिक मनुवादी विचारसरणीचे भाजप🟰काँग्रेस पुन्हा एकत्र आले — हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही तर ही पारंपरिक युती आहे.* *आता जानवधारी राहुल गांधींचे हरिजन भक्त काँग्रेसला यावर प्रश्न विचारणार का❓* *पण एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.* *🐍नागनाथ🟰सापनाथ🐍* *Watch Full Video Here : 👇* https://www.facebook.com/share/v/19ovJNxN2u/?mibextid=qi2Omg

👍 ❤️ 🙏 💯 17
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 4:25:28 PM
Post image
❤️ 👍 4
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/3/2025, 10:03:48 AM
Post image
👍 ❤️ 🙏 19
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 4:05:07 PM

दोन दिवसांपूर्वी शहिद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला होता. आज दुपारी मुंबईत पोहचल्यावर नाईक कुटुंबियांची कामराज नगर, घाटकोपर येथे भेट घेतली. शहिद मुरली नाईक यांना अभिवादन केले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. नाईक कुटुंबियांना कुठलीही शासकीय मदत मिळाली नाहीये. कुटुंबियांच्या काही मागण्या आहेत, त्या संदर्भात लवकरच शासनाशी बोलून त्या सोडवू. यावेळी शहिद जवान नाईक यांचे आई-वडील उपस्थित होते.

Post image
❤️ 🙏 👍 18
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 4:25:27 PM
Post image
❤️ 👍 🙏 5
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 5:09:04 AM

भाजपा🟰कांग्रेस के नेता जहां कही दिखे उनका स्वागत चप्पल की माला से करे सवाल पूछे तुम्हारे नेता महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन पर एक शब्द भी क्यों नहीं बोलते।

Post image
👍 ❤️ 🙏 30
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 4:25:28 PM
Post image
❤️ 👍 6
Image
Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
6/4/2025, 4:25:28 PM
Post image
❤️ 👍 5
Image
Link copied to clipboard!