Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
February 20, 2025 at 03:40 AM
*📍मुंबई* *बौद्ध समाज संवाद दौरा* *संघटीत लढाच आपली ताकत आहे आणि बौद्ध समाज संवाद दौरा बौद्ध समाज संघटीत करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.* *शालवण बुद्ध विहार, सी.जी.एस. कॉलन, काणे नगर अँटॉप हील मुंबई येथे बौद्ध समाज संवाद दौरा बैठक पार पडली. बौद्ध बाधावांनी सदरील बैठकीत आपले प्रश्न मांडले त्यांचं प्रश्नांची उत्तरे दौऱ्याच्या मार्गदर्शकांनी दिली आणि राजकीय, सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.* *वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य अशोक सोनोने, प्रदेश सदस्य अमित भुईगळ, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून संवाद साधला.*
👍 ❤️ 🙏 11

Comments