
Adv. Prakash Ambedkar Official
February 21, 2025 at 06:04 AM
*ज्याला तुम्ही सत्तेवर बसवणार आहेत तो तुमच्या सोबत आहे की नाही? हे एकदा तपासा. जो तुमचे जीवन उध्वस्त करणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही जाणार आहात का ?*
👍
❤️
✊
💯
19