Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
February 21, 2025 at 08:36 AM
*भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे आम्ही एक लेखी मुद्दा मांडला होता. तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक या दोघांचेही वेगवेगळे म्हणणे आहे.* *पुणे ग्रामीण पोलिस हे मनोहर भिडे आणि एकबोटेंकडे इशारा करत आहे, तर पुणे पोलिस आयुक्त नक्षलवाद्यांकडे इशारा करत आहेत.* *यात तिसरा पक्ष आहे. तो म्हणजे शरद पवार यांचा. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी उजव्या संघटनांवरती दोष दिला होता.*
👍 🙏 ❤️ 20

Comments