Aims Study Center
Aims Study Center
February 17, 2025 at 03:17 PM
✅ मिझोराम बद्दल थोडक्यात माहिती👇👇 मिझोरम हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत. ➡️ मिझोरामची ओळख - 'हायलँडर्सची भूमी ➡️ मिझोराम राजधानी - आइजोल (Aizawl) ➡️मिझोरामचे मुख्यमंत्री - लालदुहोमा ➡️मिझोरामचे राज्यपाल - व्ही.के. सिंग ➡️मिझोरामची स्थापना - 20 फेब्रुवारी 1987 ➡️मिझोराम - कर्कवृत्त जाते ➡️मिझोराम विधानसभा - 40 जागा ➡️मिझोरामचे लोकनृत्य - चेराव नृत्य ➡️मिझोरामचे नूत्य – खान्तुम ➡️मिझोरामधील रामसर स्थळ – पाला वेटलँड 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर Join Telegram 👇👇 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

Comments