
Aims Study Center
746 subscribers
About Aims Study Center
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल! 🎖𝐓𝐂𝐒/𝐈𝐁𝐏𝐒 𝐏𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧🎖 ★𝐙𝐏 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 ★ ➡️सुचना: आत्ताच request send करा कारण फक्त सिरीयस विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे 👇 Join Now👇 https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
Similar Channels
Swipe to see more
Posts

*📌स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती* शैक्षणिक पात्रता : ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025 *🖥️Apply Link :* https://ssc.gov.in/ ♦️ Online फॉर्म भरून मिळेल👇 WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_CGL* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

👨🌾 *बियाणे अनुदान योजना, नवीन पद्धतीने, असा करा ऑनलाईन अर्ज, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य* ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*👇 विहान मल्टी सर्व्हिसेस् , पोलीस मुख्यालय, SBI ATB च्या बाजूला, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.नं. 8830701835 *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Mahadbt_seeds* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9


*📌IITM पुणे अंतर्गत नोकरीची संधी* भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) पुणे अंतर्गत नोकरीची उत्तम संधी आली आहे. ◆ पदाचे नाव संशोधन फेलोशिप ◆ पदसंख्या 30 जागा ◆ शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ◆ अर्ज पद्धती ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख - 10 जून *🖥️अधिकृत वेबसाईट -* https://www.tropmet.res.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10

सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔹सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने जिनेव्हा ओपन २०२५ (Geneva Open 2025) स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील १०० वे विजेतेपद पटकावले आहे. 🔸तो ओपन एरामध्ये (Open Era) १०० किंवा त्याहून अधिक एकेरी विजेतेपदे जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔰सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे पुरुष टेनिसपटू (ओपन एरामध्ये): १) जिमी कॉनर्स (अमेरिका): १०९ विजेतेपदे २)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड): १०३ विजेतेपदे ३)नोव्हाक जोकोविच (सर्बिया): १०० विजेतेपदे


*📌TAIT हॉलतिकीट आले आहेत* *🖥️लिंक* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788 जन्म तारीख अशी टाका पासवर्ड म्हणून टाकताना असे टाका 👇 उदा. 01-01-95 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10


💥 ITI Admission 2025: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सुरु, येथे करा अर्ज | 👉 *अर्ज कालावधी - 15 मे 2025* *🖥अर्ज करण्याची लिंक* https://aimsstudycenter.blogspot.com/2025/05/iti-admission-apply.html ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_ITI_admission* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10


*पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट (महाराष्ट्रातील सर्व जिल्हाचे) काढून मिळेल.* #PoliceClearanceCertificate *आवश्यक कागदपत्र* 1) SSC/HSC Board Certificate/ शाळा सोडलेचा दाखला / Birth Certificate (पैकी 1) 2) आधार कार्ड / पॅन कार्ड/ मतदान कार्ड / ड्रायव्हिेंग लायसन्स (पैकी 1) 3) रेशनकार्ड / पासपोर्ट / Current Electric / Telephone bill (पैकी 1) 4) पासपोर्ट साईज फोटो & सही 5) मोबाईल नंबर ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*👇 विहान मल्टी सर्व्हिसेस् , पोलीस मुख्यालय, SBI ATB च्या बाजूला, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.नं. 8830701835 *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_character_सर्टिफिकेट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9


*महाडीबीटी साईट सुरळीत पणे चालू आहे.....* *आज शेवट मुदत देण्यात आली आहे.* 👨🌾 *बियाणे अनुदान योजना, नवीन पद्धतीने, असा करा ऑनलाईन अर्ज, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य* ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*👇 विहान मल्टी सर्व्हिसेस् , पोलीस मुख्यालय, SBI ATB च्या बाजूला, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.नं. 8830701835 *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Mahadbt_seeds* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9


♦️मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य 📌 मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्याने पूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त केल्याचे घोषित केले. 📌शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेली 95% साक्षरता दराची मर्यादा मिझोरमने ओलांडली असून यासह मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. 📌ULLAS (Understanding Lifelong Learning for All in Society) उपक्रमांतर्गत मिझोरमने हा दर्जा प्राप्त केला आहे. 📌नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS 2023-2024) नुसार, मिझोरमचा साक्षरता दर 98.2% पर्यंत पोहोचला आहे. 📌 2011 च्या जनगणनेनुसार मिझोराम राज्याची साक्षरता दर 91.33 टक्के होती.
