
Vishal Pawar
February 25, 2025 at 03:23 PM
नालेसफाई पासून रस्त्यावर पडलेला खड्डांपर्यंत तसेच दैनंदिन पाणीपुरवठा व दिवाबत्तीपर्यंत खूप मोठे प्रश्न राज्यांतील महानगरपालिकांसमोर आज निर्माण झाले आहेत यासंदर्भात प्रत्येक महानगरपालिकेवर ४ मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार.
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
#incmaharashtra
#indiannationalcongress
#maharashtra #congress