Vishal Pawar WhatsApp Channel

Vishal Pawar

22 subscribers

About Vishal Pawar

Vishal Pawar हा समुह राजकीय, सामाजिक स्वरूपाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. काही माहिती द्यायची असल्यास, 9594 415 115 वर Whatsapp करा.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Vishal Pawar
Vishal Pawar
5/22/2025, 3:25:19 PM
Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/21/2025, 3:50:33 PM

*आम्ही सर्व एक आहोत. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे!*

Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/27/2025, 3:37:21 PM
Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/24/2025, 8:01:41 AM
Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/20/2025, 11:11:18 AM

*फोटोजीवी, क्रेडिटजीवी*

Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/26/2025, 3:36:00 PM
Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/28/2025, 3:19:33 AM

नव्वदी च्या दशकातील मुलांच्या बाल जीवनावर आधारित एप्रिल मे ९९ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आपले बालपण पुन्हा अनुभवण्यासाठी हा चित्रपट सर्वांनी आवश्य पाहावा. आपल्या घरातील लहान मुलांना आवर्जून दाखवावा. #vishalinc5 #satara #सातारा

Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/27/2025, 3:38:51 PM

राजकीय कारणासाठी समारंभांचा वापर वाढण्यामागे कोणती कारणं आहेत? शहरी भागातील समारंभांचा परिणाम ग्रामीण भागावर कसा पडतोय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत Think Bank Live YouTube channel वर. https://youtu.be/L2rEEhkygOk?si=N_aSmJzV40VuPHgD

Vishal Pawar
Vishal Pawar
5/21/2025, 7:25:41 AM

*बीजेपी = भ्रष्टाचारी जनता पार्टी*

Image
Vishal Pawar
Vishal Pawar
5/19/2025, 7:18:52 AM

*कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?* *महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची परिस्थिती 2012-13 पासून विदारक झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार पेक्षाही ती मागास आहे. विकास... विकास... तो हाच का...? मराठी माणसा जागा हो... नाहीतर येणारा काळ कठीण आहे...* *#vishalinc5 #satara #सातारा*

Image
Link copied to clipboard!