Vishal Pawar
Vishal Pawar
February 27, 2025 at 03:32 AM
*सरकारकडून शेतकऱ्यांची दुहेरी लूट!* केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर #gst लावल्याने शेतकऱ्यांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. प्रतिहेक्टरी उत्पादन खर्चात १५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. पण दुसरीकडे शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे.

Comments