Vishal Pawar
February 27, 2025 at 07:33 AM
*भाजपा सर्व सामान्य "मराठी नागरिकांना" लुटून श्रीमंतांचे खिसे भरत आहे. त्यातल्या त्यात गुजराती मारवाडी उद्योगपती यांचे*
*महाराष्ट्र द्रोही भाजपा आरएसएस ची पैसे लुटायची नवीन स्कीम*
एचएसआरपी
( हाय सिक्युरिटी नंबर प्लेट )
महाराष्ट्र ४५० रुपये
आंध्रप्रदेश २४५ रुपये
पंजाब २०० रुपये
गुजरात १६० रुपये
गोवा १५५ रुपये
सर्वात जास्त पैसे महाराष्ट्रामध्ये घेतले जाणार आहे याचे कारण काय?
महाराष्ट्र द्रोही भाजपा, गुजरात यांचे तळवे चाटते
*प्लेटच मटेरीयल एकच, बनवण्याची प्रोसेस एकच, फिटिंग प्रोसेस एकच. मग वेगवेगळ्या राज्यात किंमतीमध्ये इतका मोठा फरक कशासाठी ?*
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष संस्था संघटना यांना विनंती आहे की महाराष्ट्र व मराठी माणसांवर भाजपा आरएसएस कडून होणाऱ्य यांना निवेदन देऊन *एचएसआरपी ( हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ) नंबर प्लेट* ची किंमत कमी करण्याची मागणी करावी.