MahaNaukri24
MahaNaukri24
February 4, 2025 at 12:21 PM
मराठी भाषेबद्दल या गोष्टी वाचून घ्या ◾️1 मे : महाराष्ट्र दिन ◾️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन' ◾️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ ◾️1 मे महाराष्ट्र स्थपणा दिवस ◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर) ◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा ◾️मराठी भाषा मंत्री - उदय सामंत ◾️पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार : 1955 साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला ◾️भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा पहिला क्रमांक - हिंदी दुसरा क्रमांक - बंगाली तिसरा क्रमांक - मराठी चौथा क्रमांक - तेलगू ◾️मराठी भाषा भवन - जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) मुंबई येथे उभारले जात आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ◾️3 ऑक्टोबर 2024 ला ◾️मराठी सोबत एकूण 5 भाषांना मराठी , पाली , बंगाली , आसामी , प्राकृत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला ◾️सध्या एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे ------------------------------------------- ✍️ संकलन :- MahaNaukri24

Comments