MahaNaukri24
MahaNaukri24
February 9, 2025 at 06:16 AM
आजच्या अपडेट्स *MAITRI 2.0 - मैत्री 2.O* ◾️गुंतवणूक प्रक्रिया त्रासमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मैत्री 2.O पोर्टल सुरू केले ◾️MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या ◾️राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ◾️वर्ष 2016 मध्ये MAITRI 1.0 ची सुरवात झाली होती ◾️यामध्ये 15 विविध विभागांच्या 119 सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ◾️त्यातील 100 सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत ◾️उद्योग मित्र चॅटबॉट - माहिती तत्परतेने उपलब्ध होणेसाठी मैत्री पोर्टलवर ‘उद्योग मित्र’ चॅटबॉट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. बिहार - ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले ◾️ही लीग जिल्हा किंवा राज्य पातळीवर खेळलेल्या खेळाडूंसाठी आहे. ◾️गावे, शाळा आणि महाविद्यालये यातील 13 ते 23 वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. ◾️प्रत्येक जिल्ह्यात 16 संघ तयार केले जातील. बिहार बद्दल माहिती ◾️मुख्यमंत्री - नितीश कुमार ◾️राज्यपाल - राजेंद्र आर्लेकर ◾️राजधानी - पटना ◾️राज्यसभा-16 /लोकसभा 40 जागा 38 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा ◾️दिनांक - 7 ते 23 फेब्रुवारी 2025 ◾️ठिकाण - फरिदाबाद हरियाणा ◾️उद्घाटन - केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि हरियाणा के मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ◾️भारतातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक आहे ◾️भारत आणि जगभरातून दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक येतात. ◾️हा मेळा सूरजकुंड मेळा प्राधिकरण आणि हरियाणा पर्यटन यांनी केंद्रीय पर्यटन, वस्त्रोद्योग, संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. ◾️पहिल्यांदाच, ओडिशा आणि मध्य प्रदेश ही दोन राज्ये थीम राज्ये म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत ◾️याव्यतिरिक्त, बिमस्टेक (देशांना भागीदार राष्ट्र म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने दिलेले काही महत्वाचे पुरस् कार ◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी - ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे (10 लाख+सन्मानचिन्ह) ◾️श्री.पु. भागवत पुरस्कार -  ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला(5 लाख+सन्मानचिन्ह) ◾️डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 - डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशीन(2 लाख+सन्मानचिन्ह) ◾️श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार 2024 -  श्रीमती भीमाबाई जोंधळे (2 लाख+सन्मानचिन्ह।) मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली फोर्ब्सने नुसार 2025 मधील टॉप 10 सर्वात शक्तिशाली देश अमेरिका  - GDP $30.34 ट्रिलियन चीन  - GDP $19.53 ट्रिलियन रशिया  - GDP $2.2 ट्रिलियन UK - GDP $3.73 ट्रिलियन जर्मनी- GDP $4.92 ट्रिलियन भारत हा 12 व्या स्थानावर आहे GDP $5.5 ट्रिलियन पाहिल्या 10 मध्ये भारताचा समावेश नाही *नवी दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2025* ◾️विधानसभा एकूण जागा - 70 ◾️भाजप - 48 जागा विजयी ◾️आप - 22 जागा विजयी ◾️काँग्रेस - 00 जागा  ( सलग 3 ऱ्या वेळी) ◾️एकूण मतदान -  60.39% मतदान झाले . ◾️सर्वाधिक मतांनी विजयी - मोहम्मद इक्बाल (आप) 42724 मतांनी ◾️सर्वात कमी मतांनी विजयी - चंदन कुमार चौधरी (भाजपा) ◾️मुख्यमंत्री आतिशी - 3521 मतांनी विजयी ◾️माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव - (भाजपचे प्रवेश वर्मा यांनी पराभव केला) ------------------------------------------- MahaNaukri24

Comments