MahaNaukri24
MahaNaukri24
February 9, 2025 at 02:33 PM
**Pavitra Portal - MAHA TAIT** 📌 20 तारखेपर्यत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित संस्थांचे रोस्टर मावक कडून तपासणी होऊन जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होणे अपेक्षित आहे 📌 दिलेल्या विहित मुदतीत जर जाहिराती अपलोड झाल्या तर स्वप्रमाणित अर्जात दुरुस्ती करण्यासाठी संधी भेटेल शिवाय कमी कालावधीत पसंदीक्रम भरून घेतले जातील जॉईन करा @MahaNaukri24

Comments