
MahaNaukri24
February 10, 2025 at 08:55 PM
📢 SBI Junior Associates (JA) भर्ती 2025 – प्रवेशपत्र जाहीर! 🏦
📜 SBI ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2025 जाहीर झाले आहे.
📅 परीक्षा दिनांक: 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च 2025
📥 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक: https://mahanaukri24.in/admit_cards/sbi-junior-associates-recruitment-2025/
⏳ वेळेअगोदर Admit Card डाउनलोड करा आणि परीक्षेसाठी सज्ज व्हा! ✅
🔔 अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी MahaNaukri24.in ला भेट द्या 🚀