MahaNaukri24
MahaNaukri24
February 11, 2025 at 01:40 PM
# NEET फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट *(सेंट्रल कास्ट OBC,SC,ST & EWS)* नसतील तर त्याची रिसिप्ट जोडली तरी चालेल. ज्यांनी अजून पण सेंट्रल कास्ट अप्पलाय केले नाही त्यांनी तात्काळ सेंट्रल कास्ट साठी अर्ज करून त्याची पावती वरून NEET फॉर्म सबमीट करून घ्यावा. @MahaNaukri24

Comments