MahaNaukri24
MahaNaukri24
February 18, 2025 at 06:41 AM
#newsbooster आजच्या महत्त्वाच्या घडामोडी 🤩 भारत आणि फिलीपिन्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण ◾️यानिमित्त दक्षिण फिलीपिन्समधील सेबू सिटी येथे 'भारत-फिलिपिन्स सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण शिखर परिषद' आयोजित करण्यात आली होती ◾️सेबू येथील गुल्लास कॉलेज ऑफ मेडिसिन (GCM) येथे तमिळ संत आणि कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले ◾️या पुतळ्याचे अनावरण राजदूत हर्ष कुमार जैन यांनी केलं ◾️यापूर्वी लोगोचे अनावरण झाले त्या लोगोमध्ये अशोक चक्र आणि सूर्यासह भारतीय आणि फिलीपिन्सच्या राष्ट्रीय ध्वजातील घटकांचा समावेश आहे दोन्ही देशांचे राष्ट्रीय पक्षी - मोर आणि गरुड हे या चिन्हात आहे ➖ 🤩 फिलीपिन्स प्रजासत्ताक ◾️हा आग्नेय आशियातील एक द्वीपसमूह देश आहे ◾️राजधानी - मनिला ◾️पश्चिम प्रशांत महासागरात आहे त्यात 7641 बेटे आहेत ◾️अधिकृत भाषा - फिलिपिनो ◾️धर्म - 91.5% ख्रिश्चन धर्म आहे ◾️अध्यक्ष - बोंगबोंग मार्कोस ◾️भारत आणि फिलीपिन्स यांनी औपचारिकपणे 26 नोव्हेंबर 1949 रोजी, दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. ➖ 🤩 ब्लूमबर्ग रिपोर्ट 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार ◾️पहिला क्रमांक - मुकेश अंबानी परिवार (90 अब्ज) ◾️दुसरा क्रमांक - चेअरावनोंट परिवार(42.6 अब्ज - थायलंड) ◾️तिसरा क्रमांक - हार्टोनो परिवार (42.2 अब्ज इंडोनेशिया) ◾️चौथा क्रमांक - मिस्त्री परिवार ( 37.5 अब्ज -भारत) ☑️Top 20 मध्ये 6 भारतीय आहेत 4】Shapoorji Pallonji Group (मिस्त्री परिवार) 7】O.P. Jindal Group (जिंदाल परिवार)  9】Aditya Birla Group (बिर्ला परिवार)  13】 Bajaj Group (बजाज परिवार) 18】Hinduja Group (हिंदुजा परिवार) ➖ 🤩 आजच्या Oneliner ◾️नवी दिल्ली येथे 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान ‘मलेशिया फूड अँड कल्चरल फेस्टिव्हल-2025’  ◾️"नोदी बांध योजना" पश्चिम बंगाल सरकारने ऐरू केली  याद्वारे नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे आणि नदीकाठच्या भागात नदीजोड आणि नदी स्वच्छ करणे याचा समावेश ➖ 🤩 प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन ◾️शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत आणि भक्ती संगीताचा समृद्ध असा वारसा ◾️ते स्वरप्रभा ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील होते . ◾️बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" आणि "वक्रतुंड महाकाय" सारख्या त्यांच्या गायनासाठी ओळखले जात होते ◾️कारेकर यांनी ऑर्नेट कोलमन आणि सुलतान खान यांच्यासोबत फ्यूजन संगीतातही हातभार लावला होत ◾️ते ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) आणि दूरदर्शनवर एक श्रेणीबद्ध कलाकार होते ◾️जन्म - 1944 गोवा (त्यावेळी पोर्तुगीज) ◾️2014 - तानसेन पुरस्कार ◾️2016 - संगीत नाटक अकादमी पुरस्कार ◾️2021 - गोमात विभूषन पुरस्कार ( गोवा सर्वोच्च पुरस्कार) ------------------------------------------- ✅ संकलन :- MahaNaukri24

Comments