MahaNaukri24
MahaNaukri24
February 28, 2025 at 01:59 PM
#newsbooster काही नुकतेच झालेले महोत्सव (#2025) ◾️51 वा खजुराहो नृत्य महोत्सव - मध्यप्रदेश (20 ते 26 फेब्रुवारी) ◾️अली आय लिगांग उत्सव - आसाम (मिसिंग आदिवासी) ◾️आदी महोत्सव - नवी दिल्ली ( 16 फेब्रुवारी) ◾️झुमूर महोत्सव - आसाम (24 फेब्रुवारी) ◾️Sci-Fi Science Film Festival of India - गोवा (30 फेब्रुवारी) ◾️नागोबा जटारा उत्सव - तेलंगणा ◾️संभार महोत्सव - राज्यस्थान (24 जानेवारी) ◾️आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव - काठमांडू, नेपाळ (पहिला ) ◾️फ्लेमिंगो महोत्सव 2025 - पुलिकट सरोवर आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य -आंध्रप्रदेश (20 जानेवारी 2025) ◾️पंगसौ पास आंतरराष्ट्रीय महोत्सव 2025 - अरुणाचल प्रदेश (20 ते 22 जानेवारी) ◾️हॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालँड (सणांचा सण-1 ते 10 डिसेंबर 2024) ◾️कनुमा पांडुगा - तेलंगणा , आंध्रप्रदेश (14 , 15 जानेवारी) ◾️बोई मेला':  भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा - कोलकाता (28 जाने-2 फेब्रुवारी 2025) ◾️काग्येद नृत्य महोत्सव - सिक्कीम ◾️विरासत साडी महोत्सव - भारतीय वस्त्र उद्योग मंत्रालय (15 ते 18 सप्टेंबर 2024) ◾️आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव - हरियाणा (29 ते 2 फेब्रुवारी 2025) ------------------------------------------ 🔰 पिंक लेडीज महिला फुटबॉल कप - 2025 ◾️ठिकाण - संयुक्त अरब अमिराती ◾️दिनांक - 20 ते 26 फेब्रुवारी 2025 ◾️ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे ◾️वार्षिक फुटबॉल स्पर्धा ◾️एकूण 6 फुटबॉल संघटनांनी  सहभाग ◾️भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाला ब्लू टायग्रेस म्हणून ओळखले जाते‌‌ 1. दक्षिण कोरिया 2. रशिया 3. भारत ◾️पिंक लेडीज कप ही एक मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. ◾️मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये संघाचा विजय किंवा पराभव त्याच्या FIFA च्या पॉइंट टेबलमधील स्थानावर किंवा क्रमवारीवर परिणाम करत नाही. ------------------------------------------ 🔰 भारत आणि बांगलादेश सीमेवर नवीन हॉटलाइन सुरू करणार आहे ◾️ही हॉटलाइन कोलकाता येथील बीएसएफ ईस्टर्न कमांडचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) आणि ढाका येथील बीजीबी मुख्यालयातील त्यांचे समकक्ष अधिकारी यांच्यात स्थापित केली जाईल ◾️सीमा सुरक्षा दल (BSF) आणि सीमा रक्षक बांगलादेश (BGB) च्या महासंचालकांच्या द्वैवार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ◾️बैठक दिनांक  - 18 ते 20 फेब्रुवारी 2025 ◾️पुढील द्विपक्षीय बैठक (56 वी आवृत्ती) जुलैमध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. ◾️99 नवीन ठिकाणी कुंपण उभारले जाणार आहे ◾️भारत-बांगलादेशच्या 4096 किमी सीमेपैकी 864.48किमी सीमेवर कुंपण नाही, ज्यामध्ये 174.51 किमीचा "अव्यवहार्य" अंतर समाविष्ट आहे. ------------------------------------------ 🔰भारताची शेजारील देशांना लागून असलेली सीमा लांबी 1.बांगलादेश - 4097 किलोमीटर 2.चीन - 3488 किलोमीटर 3.पाकिस्तान -3323 किलोमीटर 4.नेपाळ - 1751 किलोमीटर 5.म्यानमार - 1643 किलोमीटर 6.भूतान - 699 किलोमीटर 7.अफगाणिस्तान - 106 किलोमीटर ◾️भारताच्या सीमा एकूण  नऊ देशांशी आहेत , ज्यामध्ये  सात जमीनी सीमा  आणि  दोन सागरी सीमा आहेत. ◾️श्रीलंका आणि मालदीव समुद्री सीमा💡 ------------------------------------------ 🔰 भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या टॉप कंपन्या - आर्थिक वर्ष 2024-25 🏠 ✔️ रिलायन्स इंडस्ट्रीज - ऊर्जा क्षेत्र - 25,707 कोटी ✔️ TCS - सॉफ्टवेअर - 15,898 कोटी वेदांत - धातू आणि खाणकाम -12,826 कोटी ✔️ HDFC बँक - बँकिंग सेवा- 11,122 कोटी ✔️ इन्फोसिस - सॉफ्टवेअर - 9,740 कोटी ------------------------------------------ MahaNaukri24

Comments