Rahul Narwekar
Rahul Narwekar
February 5, 2025 at 02:28 PM
श्री. गणेश जयंती निमित्त कुलाबा मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर जी यांनी भेट दिली व श्री गणरायाचे दर्शन घेतले. मच्छिमार नगर येथील यंगमास्टर मित्र मंडळ, नरिमन पॉईंट, अग्नीशमन केंद्र, व्ही. व्ही. राव मार्ग येथे श्री. सत्यनारायण पूजेचे दर्शन, चिराबाजार काळबादेवी परिसरातील घरगुती गणेशोत्सवाचे दर्शन, फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ, द्वारका दास क्रॉस लेन, फोर्टचा राजा चौक, पेरीन नरिमन स्ट्रीट, या सर्व ठिकाणी श्री. गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद देखील साधला.

Comments