
Rahul Narwekar
217 subscribers
About Rahul Narwekar
Speaker of Maharashtra Legislative Assembly, Member of Legislative Assembly (MLA) Maharashtra.
Similar Channels
Swipe to see more
Posts

कालबादेवी रोड स्थित महाजन वाड़ी में सामूहिक श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ महोत्सव कथा का आयोजन किया गया था। इस पावन अवसर पर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर जी ने स्वयं उपस्थित होकर दर्शन किए और श्रद्धा भाव से कथा श्रवण किया। कथा में बड़ी संख्या में श्रद्धालु भक्तिभाव से शामिल हुए और सभी ने इस आध्यात्मिक आयोजन का लाभ उठाया। इस अवसर पर उपस्थित श्रद्धालुओं से आत्मीय संवाद करने का भी सौभाग्य प्राप्त हुआ।

एफ रोड, मरीन ड्राईव्ह येथील भाजप कार्यालयात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर जी यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी मा. अध्यक्षांनी त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.


Shrimad Bhagwat Katha Instagram: https://www.instagram.com/p/DJ8gw42IyKJ/?igsh=NGpwcTlkcjUyZ2d1 Facebook: https://www.facebook.com/share/p/19aAgDp3mi/ Twitter: https://x.com/rahulnarwekar/status/1925436380270010471?t=Ddn6T4NW5Y455ZA_uXPh_g&s=19

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्यूत्तर दिले. भारतीय सेनेने आपल्या पराक्रमाने दहशतवाद्यांचे ५ आतंकवादी तळ उध्वस्त केले. याच भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी सबंध भारतभर तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कुलाबा येथील बॅकबे डेपो ते शिवशक्ती नगरपर्यंत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारलेले होते. भारत माता की जय व वंदे मातरम् या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला होता. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या वाईट शक्तींना हा संदेश आहे की आम्ही सर्व भारतीय एक आहोत व तुम्हाला उत्तर देण्यासाठी आमची भारतीय सेना सज्ज आहे. यावेळी माजी नगरसेवक श्री. मकरंद नार्वेकर जी, माजी नगरसेविका श्रीमती. हर्षिता नार्वेकर जी देखील उपस्थित होते. भारत माता की जय!

BJP Party Pravesh Instagram: https://www.instagram.com/p/DJ84AAKoSZ3/?igsh=bmc0ZHZndDJ6aTd2 Facebook: https://www.facebook.com/share/p/1R9P7Q1MpC/ Twitter: https://x.com/rahulnarwekar/status/1925487548215734386?t=lYb0qn-kvdx6-wljwYTTKA&s=19

विठ्ठलाच्या निस्सीम भक्त, श्री संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी, कवियत्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी वंदन!
