Rahul Narwekar
February 12, 2025 at 12:15 PM
प्रिय बंधू-भगिनी व माझ्या युवक मित्रांनो,
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जो प्रेमपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर केलात, त्याबद्दल खरोखर मी तुमचा आभारी आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम असेच माझ्यावर राहु द्या, अशा शब्दात राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर जी यांनी आभार मानले आहेत.